टीईटी निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक, सरकारकडे पुनर्विचार याचिकेची मागणी | TET Teachers Protest
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-08
Просмотров: 6857
Описание:
कोल्हापुरात टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, हा निर्णय अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आंदोलक शिक्षकांच्या मते, ‘महाराष्ट्र सरकारनेही रिव्यू पिटिशन दाखल करावी आणि यातून आमचे जे शिक्षक आहेत यांना संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी हीच खऱ्या अर्थानं आमची प्रामुख्यानं मागणी आहे.’ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ज्यांची नोकरी फक्त पाच वर्षे राहिली आहे, त्यांना टीईटीमधून सवलत देण्यात आली आहे, मात्र इतर शिक्षकांना दोन वर्षांत परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी कोल्हापुरातील ३० हून अधिक शिक्षक संघटनांनी केली आहे.
#TET #TeachersProtest #Kolhapur #Maharashtra #SupremeCourt #EducationNews #ReviewPetition #SaamTV #MarathiNews #TETExam #ShikshakMorcha #TeacherRights
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: