॥मालगुंड गावचा शिमगा॥भाग-२ सण शिमग्याचा न्याहरा..जमला गाव लोक सारा..
Автор: कोकणवारी
Загружено: 2022-03-19
Просмотров: 3455
Описание:
शिमगा म्हणजे कोकणचा मोठा सण.दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही माझ्या मालगुंड गावचा शिमगोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.शिमग्याला संपुर्ण मालगुंड गावातील मंडळी बंधु-भगिनी तसेच चाकरमानी मंडळी आवर्जून उपस्थित होते.शिमग्यात पालखी नाचवण्याची लगबग तसेच गावची होळी (सुरमाड) ऊभा करताना आलेली मजा आणि होम पेटताच नारळ टाकण्याची पारंपरिक प्रथा या सर्व गोष्टी आपणास दाखवण्याचा आम्ही एक प्रयत्न केला आहे.तरी विडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या कोकणवारी चॅनेलला सबक्रायब करायला विसरू नका.जेणेकरून आमचे नव नविन विडिओ तुमच्या पर्यंत पोचतील.यासाठी पाहत रहा👉 कोकणवारी.... कोकणातील मजा सारी....
धन्यवाद 🙏🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: