Authentic Maharashtrian Misal pav Recipe | Famous Special Misal pav Spot राजधानी सातारा स्पेशल मिसळ
Автор: Chokhandal Potoba
Загружено: 2026-01-17
Просмотров: 16112
Описание:
Authentic Maharashtrian Misal pav Recipe |Famous Special Misal Spot | राजधानी सातारा स्पेशल मिसळ
"हॉटेल स्टार" हे महाराष्ट्रातील चिंचनेर वंदन येथीलरहिमतपूर-सातारा रोडवरआहे .
स्थान तपशील
पत्ता: रहिमतपूर - सातारा रोड, चिंचनेर वंदन, महाराष्ट्र 415004.
“मिसळ अशी की घाम फुटेल!
राजधानी सातारा स्पेशल मिसळ म्हणजे झणझणीतपणाचा खरा बादशहा
साताऱ्याची ओळख असलेली ही मिसळ खास तिखट रसा, मटकी, फरसाण, कांदा-लिंबू आणि गरमागरम पाव यांच्यासोबत दिली जाते.
एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशी ही अस्सल सातारी मिसळ आहे
तिखटप्रेमींंसाठी ही मिसळ म्हणजे स्वर्गच!
Satara misal, Rajdhani misal, Satara special misal, Marathi street food, spicy misal, famous misal Maharashtra
#SataraMisal #RajdhaniMisal #SpecialMisal #MisalLovers #MarathiFood #StreetFood #SpicyFood #MaharashtrianFood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: