सद्गुरु नारायण देव बाबा वाकी भाग- ६/अन्नसिद्धी प्राप्त असल्याचा प्रत्यय Sadguru Narayandeobaba waki
Автор: Sadashiv Limkar Official
Загружено: 2026-01-20
Просмотров: 5122
Описание:
सद्गुरु नारायण देव बाबा वाकी भाग- ६/
Sadguru shri Narayandeo baba waki part-6
श्री सद्गुरु नारायण देव बाबांनी वाकी येथे शिवेश्वराची स्थापना केली. शिवेश्वराच्या कृपेने अनेक रोगीजन रोगमुक्त झाले. अनेक जणांचे नारायण बाबाच्या आशीर्वादाने जीवन बदलून गेले. अनेक जण व्यसनमुक्त झाले. अनेकांना संताचा सहवास लाभला त्यांचे जीवन धन्य झाले. ज्यां लोकांचे अमरनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ, जगन्नाथ, रामेश्वरम्, आदी
तीर्थक्षेत्रांना जाणे होत नाही अशासाठी बाबांनी या देव देवतांची स्थापना वाकी येथे केली. पंढरपूर, आळंदी व पैठण येथे वारक-यासाठी धर्मशाळा बांधल्या. भारतातील ज्योतिर्लिंगावर व आणि चारीधामवर महायज्ञ केले. अनेक गावात देवदेवतांची मंदिरे स्थापन केली. आशा साक्षात्कारी संतांची आठवण व कार्याची of माहिती व्हावी म्हणून हे व्हिडिओ टाकीत आहे . आपण ते जरुर पहावेत.
#waki
#sadgurunarayandev baba
#shivswarup narayandev baba
#narayan dv #shrishiveshwr
#वाकी #नारायणदेव बाबा
#paryayvachishabdbataiye #paryayvachishabdbataiye #वाकीचे नारायणदेव बाबा #धारेश्वर#साक्षात्कार
@sadashiv_limkar_official
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: