ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Bacchu Kadu | आधी शेतकरी जमीन विकायचा आता किडनी विकतोय, हाच विकसित भारत का?

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2025-12-20

Просмотров: 18136

Описание: #bacchukadu #farmerloan #devendrafadnavis #bjp

शेतकरी नेते बच्चू कडू यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी प्रकरणातील पीडित शेतकऱ्याची त्याच्या मिंथुर गावी भेट घेतली. त्यांच्याशी बातचीत केल्यावर कडू यांनी एकुण शासकीय यंत्रणेप्रति संताप व्यक्त केला. हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे.हे विकासाचे वेगळे पाऊल आहे. अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी जात असताना हे विपरीत चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री विदर्भातील असताना तपास वेगाने व्हायला हवा होता. या प्रकरणी मानव तस्करीसह आणखी कलम दाखल करणे गरजेचे आहे. विशेष SIT स्थापन करणे आवश्यक आहे. स्मॉल फायनान्स बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सत्यशोधक समिती नेमणे आवश्यक आहे. ही लढाई एका शेतकऱ्यापुरती नाही अवैध सावकारी हा राज्याचा प्रश्न आहे, असे कडू म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Social Media Links
Facebook:   / maharashtrat.  .
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Bacchu Kadu | आधी शेतकरी जमीन विकायचा आता किडनी विकतोय, हाच विकसित भारत का?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

वडिलांच्या संघर्षाला न्याय, Ajit Pawar यांना बारामतीत धक्का; Sanghmitra Chaudhari यांचे विचार ऐकाच

वडिलांच्या संघर्षाला न्याय, Ajit Pawar यांना बारामतीत धक्का; Sanghmitra Chaudhari यांचे विचार ऐकाच

Chandrapur Farmer: सावकाराचा पाश, शेतकऱ्यानं कंबोडियाला जाऊन किडनी विकली, धक्कादायक घटना |Mumbai Tak

Chandrapur Farmer: सावकाराचा पाश, शेतकऱ्यानं कंबोडियाला जाऊन किडनी विकली, धक्कादायक घटना |Mumbai Tak

Nagpur Husband - Wife Nagarparishad Winner  | नागपुरात पती-पत्नी दोघेही झाले एकाच वेळी नगरसेवक

Nagpur Husband - Wife Nagarparishad Winner | नागपुरात पती-पत्नी दोघेही झाले एकाच वेळी नगरसेवक

Anjali Damania UNCUT | जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा ट्विस्ट, दमानियांनी कागदपत्रे दाखवत आरोप

Anjali Damania UNCUT | जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा ट्विस्ट, दमानियांनी कागदपत्रे दाखवत आरोप

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

Bachchu Kadu Live : कर्जमाफीची तारीख ठरली, सेंटिंगचा आरोप झाला, प्रहारचे नेते बच्चू कडू चावडीवर

Bachchu Kadu Live : कर्जमाफीची तारीख ठरली, सेंटिंगचा आरोप झाला, प्रहारचे नेते बच्चू कडू चावडीवर

Dhananjay Munde : वाल्मिकच्या समर्थकांना भावनिक साद अन् मतांचं गणित साधलं, मुंडेंनी असं राखलं बीड

Dhananjay Munde : वाल्मिकच्या समर्थकांना भावनिक साद अन् मतांचं गणित साधलं, मुंडेंनी असं राखलं बीड

Chandrapur News | कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागली! महाराष्ट्र हादरवणारी घटना | N18V

Chandrapur News | कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागली! महाराष्ट्र हादरवणारी घटना | N18V

'तुम्ही फक्त रुळावर रेल्वे धावून दाखवा', कर्जमाफीवरून Bachchu Kadu आक्रमक

'तुम्ही फक्त रुळावर रेल्वे धावून दाखवा', कर्जमाफीवरून Bachchu Kadu आक्रमक

Nitin Gadkari | महापालिका निवडणुकांसाठी ५ हजार जणांनी तिकीट मागितले; नागपुरात नितीन गडकरींचे भाषण

Nitin Gadkari | महापालिका निवडणुकांसाठी ५ हजार जणांनी तिकीट मागितले; नागपुरात नितीन गडकरींचे भाषण

Satara Drugs Case: गृहखात्याला टीप कोणी दिली?सातारा ड्रग्ज प्रकरणातील FIR मुंबई Takवर | Omkar Wable

Satara Drugs Case: गृहखात्याला टीप कोणी दिली?सातारा ड्रग्ज प्रकरणातील FIR मुंबई Takवर | Omkar Wable

Siddhi Vastre Exclusive | आज नगरसेवक पण उद्या आमदारच, भाजपला भिडलेली सिद्दींची बेधडक मुलाखत!

Siddhi Vastre Exclusive | आज नगरसेवक पण उद्या आमदारच, भाजपला भिडलेली सिद्दींची बेधडक मुलाखत!

मोफत शिक्षण बंद | समाज कधी झोपेतून उठणार? By Ashish Magar

मोफत शिक्षण बंद | समाज कधी झोपेतून उठणार? By Ashish Magar

Sudhir Mungantiwar | 'आमच्याच आमदाने सरसंघचालकाचा कार्यक्रम रद्द करण्यासाठी पत्र दिलं

Sudhir Mungantiwar | 'आमच्याच आमदाने सरसंघचालकाचा कार्यक्रम रद्द करण्यासाठी पत्र दिलं

Anjali Damaniya LIVE : सुरज चव्हाण अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार; अंजली दमानिया तातडीने माध्यमांसमोर..!

Anjali Damaniya LIVE : सुरज चव्हाण अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार; अंजली दमानिया तातडीने माध्यमांसमोर..!

सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, Chandrapur च्या नागभीड तालुक्यातील धक्कादायक घटना

सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, Chandrapur च्या नागभीड तालुक्यातील धक्कादायक घटना

Baramati मध्ये पवार कुटुंब एकच आहे, त्यांची ही नुराकुस्ती; विजयानंतर Laxman Hake कडाडले!

Baramati मध्ये पवार कुटुंब एकच आहे, त्यांची ही नुराकुस्ती; विजयानंतर Laxman Hake कडाडले!

Pankaj Bhoyar | सावकारांचं कर्ज फेडण्यासाठी किडनी विकलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु

Pankaj Bhoyar | सावकारांचं कर्ज फेडण्यासाठी किडनी विकलेल्या प्रकरणाची चौकशी सुरु

China Released Millions of Rabbits Into a Desert — The Result Changed Everything | Gajawaja

China Released Millions of Rabbits Into a Desert — The Result Changed Everything | Gajawaja

Shiv Sena MLA Nielsh Rane Uncut  | कोकणात नवा नेता मिळणार? निलेश राणे स्पष्टच बोलले

Shiv Sena MLA Nielsh Rane Uncut | कोकणात नवा नेता मिळणार? निलेश राणे स्पष्टच बोलले

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]