दत्तात्रेय जयंती २०२५: श्री गुरुचरित्र पारायण २१ ते ३० अध्याय आणि प्रत्येक अध्यायतील फलश्रुती काय?✨
Автор: Bhakti Rang
Загружено: 2025-11-29
Просмотров: 13207
Описание:
दत्तात्रेय जयंती २०२५: श्री गुरुचरित्र पारायण २१ ते ३० अध्याय आणि प्रत्येक अध्यायतील फलश्रुती काय?✨
दत्तात्रेय जयंती २०२5: श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? | Datta Jayanti 2025 🌟
────────────────────────────────────────────────────────────
🙏 श्री स्वामी समर्थ! श्री गुरुदेव दत्त!🙏
🕉️ श्रीगुरुचरित्राचे महत्व
🔸 श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ १४व्या शतकातील श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचे अद्भुत व दिव्य चरित्र आहे.
🔸 १५व्या शतकात श्री सरस्वती गंगाधरांनी हा पवित्र ग्रंथ लिहिला.
हा ग्रंथ वेदांइतका पवित्र आहे, म्हणून वाचनाचे कठोर नियम पाळावेत
श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती !!!🌹💐
🪴अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
🪴अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
🪴अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
🪴अध्याय ४:- स्त्री छळणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
🪴अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
🪴अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
🪴अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
🪴अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिसे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
🪴अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
🪴अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
🪴अध्याय ११:- वाचादोष तसेच,वेड नाहीसे होते.
🪴अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
🪴अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
🪴अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
🪴अध्याय १५:- तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
🪴अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
🪴अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
🪴अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
🪴अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
🪴अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी , पूजा करी वो गुरुचरणी , तुझे पाप होईल धुनी , ब्रह्मासमंध परिहरेल!!
🪴अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
🪴अध्याय २२:- वांझपण दूर होते . बाळणतिनिला चांगले दूध येते.
🪴अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
🪴अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
🪴अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
🪴अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
🪴अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
🪴अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
🪴अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
🪴अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
🪴अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
🪴अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
🪴अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
🪴अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
🪴अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
🪴अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
🪴अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
🪴अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात , अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
🪴अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
🪴अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
🪴अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
🪴अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
🪴अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
🪴अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
🪴अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
🪴अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
🪴अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
🪴अध्याय ४८:- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
🪴अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो . सर्व पापांचे समान होते.
🪴अध्याय ५०:- ग्रंथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
🪴अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
🪴अध्याय ५२ :- श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.
श्री गुरुदेव दत्त
जय स्वामी समर्थ! जय दत्तगुरू! 🙏
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा, आणि Channel Subscribe करा.
श्री स्वामी समर्थ! 🙏✨
────────────────────────────────────────────────────────────────
#rashibhavishya #marathihoroscope #astrology #bhaktirang218 #zodiac
#festival #hindufestival2025 #sep2025 #news #abpमाझा #tv9marathi
📅 नियमित ज्योतिष अपडेटसाठी 🔔 सबस्क्राइब करा:
/ @bhaktirang218
───────────────────────────────
📌 तुमच्या राशीचे भविष्यातील अपडेट्स, दैनिक राशीफल, मासिक व साप्ताहिक राशिफल पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा!
❤️ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा! तुमचा प्रेम आणि पाठिंबा आम्हाला अशी माहिती आणखी देण्यासाठी प्रेरणा देतो.
───────────────────────────────
📌 *Video Disclaimer:*
हा व्हिडिओ केवळ माहिती व मनोरंजनासाठी आहे. कृपया निर्णय घेण्यापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या.
या माहितीवर आधारित कोणतीही कृती तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर करा.
✨ धन्यवाद, तुमच्या सहकार्याबद्दल आभार!
───────────────────────────────
Your Queries
मराठी राशीभविष्य, marathi horoscope, rashi bhavishya, horoscope, ज्योतिष, astrology, राशिभविष्य २०२५, daily horoscope marathi, राशीफळ आज, today rashifal, zodiac signs, astrology predictions, marathi astrology, hindu festival, news, abpmajha, tv9marathi, marathi news, bhaktirang218
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: