कलारत्न राज्य पुरस्कार 2025 / ADAMALI MUJAWAR
Автор: Adamali Mujawar
Загружено: 2025-08-13
Просмотров: 89
Описание:
कलारत्न राज्य पुरस्कार 2025
महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनेलच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त मला ‘’ 27 + रांगोळी वर्ल्ड बुक रेकॉर्ड केल्याबद्दल मानाचा कलारत्न राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान माझ्यासाठी आनंदासोबत कलाक्षेत्रातील कार्यासाठी जबाबदारी वाढवणारा आहे. आपल्या सर्वांच्या प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार. 💐
महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चैनल च्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: