खमंग सुरळी वडी / पित्तोड, खांडवी / Suralichi Vadi Recipe by Pratibha firodiya
Автор: Pratibha Firodiya's Kitchen
Загружено: 2024-06-06
Просмотров: 6620
Описание:
सुरळेवडी साहित्य -
एक वाटी बेसन पीठ, तीन वाटी ताक, पाव चमचा हळद पावडर, थोडासा हिंग, एक चमचा मीठ (चवीप्रमाणे), दिड ते दोन चमचा साखर, थोडसं किसलेले आलं, फोडणीचे साहित्य - तेल, मोहरी, जिरे, तीळ, थोडा हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता.
सुरळीची वडी वर वरून टाकण्यासाठी - बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले खोबरे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: