Sundara Manamadhe Bharli ची शंभरी | Akshaya Naik | Sameer Paranjpe | Lokmat Filmy
Автор: Lokmat Filmy
Загружено: 2021-08-31
Просмотров: 608
Описание:
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे. मालिकेच्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकही चांगलेच खिळून आहेत. बघता बघता या मालिकेला वर्ष पूर्ण झाले. मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अक्षया नाईक हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त करताना दिसून आली. अक्षयाने मालिकेतील सहकलाकार अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्यासोबत काही बूमरॅंग शेअर केले आहेत. यावर तिने 1 year of sundara manamadhe bharali असं हॅशटॅग वापरले आहे. तसेच त्यावर बूमरॅंगला बूमरॅंग न म्हणता तिने चूमरॅंग असं फनी अंदाजात लिहिले आहे. तसेच चाहत्यांनी तिला आणि तिच्या मालिकेतील सर्व कास्टला शुभेच्छा ही दिल्यात.
Snehal vo
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SundaraManamadheBharli #SameerParanjpe #AkshayaNaik
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: