ladki bahin kyc | मोबाईल द्वारे अशी करा लाडकी बहीण e kyc | लाडकी बहीण केवायसी कशी करावी | news
Автор: Maha Krushidarshan महा कृषीदर्शन
Загружено: 2025-09-19
Просмотров: 10389
Описание:
ladki bahin kyc | मोबाईल द्वारे अशी करा लाडकी बहीण e kyc | लाडकी बहीण केवायसी कशी करावी | news
लाडकी बहीण E KYC कशी करावी
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेच्या लाभार्थ्यांना E-KYC करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने सविस्तर प्रक्रिया जाहीर केली आहे.e kyc करण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नसून घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे e केवायसी कशी करायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.
लाभार्थ्यांनी सर्वप्रथम 👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर eKYC Banner वर क्लिक करावे.
ladki bahin ekyc
ekyc ladki bahin yojana
ladki bahin yojana kyc mahiti video
#marathinews #maharashtranews #weatherupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: