105 KM सह्याद्री रेंज ट्रेक | सिंहगड ते रायगड | आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय ट्रेक🔥sihagad to raigad
Автор: akki ingale vlog's
Загружено: 2026-03-07
Просмотров: 370
Описание:
सह्याद्रीच्या कुशीतला एक ऐतिहासिक आणि रोमांचक प्रवास — सिंहगड ते रायगड रेंज ट्रेक.
या व्हिडिओमध्ये आम्ही सुरूवात केली सिंहगड किल्ल्यापासून आणि पहिला टप्पा पूर्ण केला राजगड किल्ल्यापर्यंत.
हा ट्रेक फक्त adventure नाही तर इतिहासाची अनुभूती देणारा प्रवास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने गाजलेले किल्ले, सह्याद्रीची निसर्गरम्य दृश्ये आणि 105 KM चा हा अविस्मरणीय ट्रेक — हे सर्व तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल.
या सीरिजमध्ये पुढे आपण पाहणार आहोत:
राजगड ➝ तोरणा ➝ रायगड हा पुढचा प्रवास.
जर तुम्हाला trekking, history आणि adventure आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#Sihagadtoraigad
#SinhagadToRaigad #Sahyadrangetrek #sinhagad #rajgadfort #tornafort #raigad #sahyadritrek #maharashtratrekking #forttrekking #shivajimaharaj #adventurevlog #treaking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: