भारताचा पाकिस्तानला जोरदार प्रतिउत्तर! | मानवाधिकार परिषदेतील क्षितिज त्यागींची ठाम भूमिका
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-09-23
Просмотров: 51
Описание:
जिनिव्हा येथे झालेल्या मानवाधिकार परिषदेच्या सातव्या सत्रात भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला.
भारताच्या स्थायी मिशनचे सल्लागार क्षितिज त्यागी यांनी –
🔹 दहशतवादाची निर्यात करणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश केला
🔹 अवैध ताब्यातील प्रदेश सोडून द्यावा अशी सुनावणी केली
🔹 खैबर पख्तूनख्वॉमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याचे हल्ले अधोरेखित केले
🔹 पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं
भारताने जागतिक मंचावर सर्वांसाठी समानतेच्या धोरणाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं.
पाकिस्तानचं दुटप्पी धोरण पुन्हा एकदा जगासमोर!
👉 पूर्ण अपडेट्ससाठी व्हिडिओ पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर सांगा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: