संवाद व त्यावर आधारित प्रश्न|संवादावरील प्रश्न कसे सोडवावे
Автор: Scholar
Загружено: 2020-12-13
Просмотров: 4936
Описание:
विद्यार्थी मित्रांनो
या व्हिडिओमध्ये संवाद व त्यावर येणारे प्रश्न सोप्यात सोप्या पद्धतीने सांगितले आहे. त्याचबरोबर या घटकावर परीक्षेला येणारे महत्वाचे प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात याचीही उदाहरणे घेतलेली आहेत.
या घटकावर आधारित खाली ऑनलाइन टेस्ट ची लिंक दिली आहे. ती लिंक तुम्ही सोडवा. या टेस्ट चे मार्क तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर बघायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.
Online test सोडवा
https://forms.gle/vg3DvBXSnL7GNcWw6
#संवादावरील प्रश्न कसे सोडवावे
#संवाद व त्यावरील प्रश्न
#संवाद कसा वाचावा
#इयत्तापाचवीस्कॉलरशिपमराठी#इयत्तापाचवीशिष्यवृत्ती मराठी#पाचवीनवोदयमराठी#पोलीसभरतीमराठी#सरळसेवाभरतीमराठी#iyatta5vischolarshipmarathi#iyatta5vishishyavruttimarathi#5vinavodaymarathi#policebhartimarathi#saralsevaBhartimarathi#5thmarathi#standard5marathi#standard5thmarathi#std5thmarathi
#scholarvishvasgaikwad
#vishvasGaikwad
#scholar
#scholarshishyavruttiparikshamargdarshan
#स्कॉलरशिष्यवृत्तीपरीक्षामार्गदर्शन
#स्कॉलरशिपपरीक्षामार्गदर्शन
#scholarvishwasgaikwad
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: