8 लाखांच्या बजेट मध्ये CNG कार+सुरक्षित कार | Tata Punch adventure plus CNG 2025
Автор: Marathi Car News
Загружено: 2025-10-06
Просмотров: 23042
Описание:
भारत सरकारने GST दर कमी केल्यामुळे आता Tata Punch झाली आहे आणखी परवडणारी! 🚗🔥
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत Tata Punch Adventure Plus CNG व्हेरिएंटचा सविस्तर वॉकअराउंड — यात मिळणाऱ्या फीचर्सपासून ते इंटीरियर, एक्स्टेरियर सगळी माहिती.
👉 या व्हेरिएंटची अंदाजे किंमत आहे ₹8 लाखांच्या आसपास.
👉 परवडणाऱ्या किंमतीत आता मिळणार आहे दमदार मायलेज आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव!
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये कळवा!
#TataPunch #CNGCar #TataMotors #AffordableSUV #CarReview #MarathiCarNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: