अध्यात्म आणि प्रापंचिक प्रश्न? सदगुरू परमपूज्य अविनाश दादाश्री बडगुजर | Marathi Podcast
Автор: ब्रम्हांड पौर्णिमा
Загружено: 2025-12-03
Просмотров: 10505
Описание:
ब्रम्हांड पौर्णिमा या चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनेलला Like, Share, आणि Subscribe करायला विसरू नका.
#Podcast #MarathiPodcast #ShriSwamiSamarth
************************************************************************
दत्तजयंतीच्या निमित्ताने सदगुरू परमपूज्य अविनाश दादाश्री बडगुजर यांची खास मुलाखत.
या मुलाखतीत त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीतील अनुभव, त्यांना मिळालेले दैवी आदेश, आणि त्यानंतर सुरू झालेली समाजासाठीची सेवा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले आहे.
या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहात:
अध्यात्म आणि प्रापंचिक जीवन यामधील संतुलन कसे साधावे?
कर्म, श्रद्धा आणि गुरुसेवा यांची खरी व्याख्या कोणती?
प्रापंचिक अडचणी अध्यात्माच्या सहाय्याने कशा सोडवता येतात?
गुरुचा आदेश आणि अनुभव आपल्या आयुष्याला कसा बदलतो?
हे मार्गदर्शन प्रत्येक भक्त, साधक आणि आध्यात्मिक शोधकासाठी अमूल्य ठरेल.
दत्तजयंती स्पेशल पॉडकास्ट अवश्य पाहा, शेअर करा!
श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार
पत्ता - श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार, रो हाऊस नंबर १, राधिका पार्क जवळ, बेनकर वस्ती, संभाजीनगर धायरी, पुणे ४१.
संपर्क - +91 85913 52011, +91 88230 25509
Telegram Group Link - https://t.me/+J3VtFVOakOg4YTE1
Instagram - https://www.instagram.com/gurudev_dat...
Facebook - / 17lbxznm8q
************************************************************************
#अध्यात्म #प्रापंचिकजीवन #दैवीअनुभव #अविनाशदादाश्री #दत्तभक्ती #दत्तजयंती #सदगुरूअविनाशदादाश्रीबडगुजर #SwamiSamarth #DattaGuru #GuruSeva #GuruKrupa #BhaktiMarg #SwamiSamarthBhakti #DevotionalMarathi #SpiritualMarathi #MarathiInterview #MarathiSpiritualTalk #KarmaSpirituality
#MarathiMotivation #BrahmandPournima
ब्रम्हांड पौर्णिमा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: