प्रभाग क्रमांक सहामध्ये लावलेल्या 'या' बॅनरची सर्वत्रच चर्चा | Nanded Banner News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-07
Просмотров: 1753
Описание:
प्रभाग क्रमांक सहामध्ये लावलेल्या 'या' बॅनरची सर्वत्रच चर्चा | Nanded Banner News
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. इच्छुक देखील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत. अशातच नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये लावलेल्या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आठ वर्षापासून गायब असलेल्या नगरसेवकांनी आमच्या प्रभागात इच्छुक उमेदवार म्हणून फिरून नये, कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेतल्यास आता तुम्हाला मतदान करणार नाही. अशा आशयाचे एक बॅनर प्रभाग क्रमांक सहा मधील गणेश नगरच्या मुख्य चौरस्त्यावर लावण्यात आले आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राजकीय पक्षांना विनंती आहे अशा लोकांना उमेदवारी देऊ नये, उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आला आहे.
#nanded #bannernews #maharashtranews #politics #viralnews #localnews #breakingnews #saamtvnews | SAS
nanded news, viral banner, saam tv news, maharashtra politics, local updates, ward number six, banner controversy, latest news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: