Winter Special पारंपरिक गाजर हलवा
Автор: Kiran's Kitchen
Загружено: 2026-01-07
Просмотров: 62
Описание:
❄️ Winter Special पारंपरिक गाजर हलवा 🥕💛
थंडीचे दिवस सुरू झाले की
घरात गाजर हलव्याचा सुगंध दरवळलाच पाहिजे 😍
आज मी तुमच्यासाठी आणली आहे
एकदम मऊसूत, खमंग आणि तुपाचा अस्सल स्वाद असलेली
घरच्या घरी बनणारी पारंपरिक गाजर हलवा रेसिपी 💛
या व्हिडिओमध्ये
✔️ गाजर कसं परतायचं
✔️ दूध कधी घालायचं
✔️ साखर कधी घालावी
✔️ हलवा perfect मऊ कसा होतो
सगळं step-by-step detail मध्ये दाखवलं आहे 👌
ही recipe
सणासाठी, पाहुण्यांसाठी
किंवा फक्त स्वतःसाठी प्रेमाने बनवायला एकदम perfect आहे 🥰
👉 Video शेवटपर्यंत नक्की पाहा
👉 आवडल्यास LIKE करा
👉 Comment मध्ये सांगा –
तुम्हाला गाजर हलवा दूधाचा आवडतो की माव्याचा?
अशाच पारंपरिक, घरच्या चवीच्या रेसिपीसाठी
Kiran Kitchen Marathi ला Subscribe करा ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: