Share Market | शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी | America Reduced Tariffs
Автор: LS Marathi
Загружено: 2026-02-02
Просмотров: 19
Описание:
#sharemarket #sensex #nifty #indiaustradedeal #narendramodi #donaldtrump #stockmarketindia #economy #breakingnews #investment #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnews #americareducedtariffs #marketrally #stockmarketnews #globalmarkets #businessnews #tradingupdates
प्री ओपनिंगमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळतेय.. सेन्सेक्स 3400 अंकांनी वधारला तर निफ्टी 1400 अंकांनी वाढलाय.. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारलाय.. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये उसळी पाहायला मिळतेय... या तेजीमागे सर्वात मोठं कारण म्हणजे भारत-अमेरिका व्यापार करार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ऐतिहासिक व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे.या करारानुसार, अमेरिका भारतातून येणाऱ्या वस्तूंवरील 'रेसिप्रोकल टॅरिफ' 25% वरून कमी करून 18% करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय बाजाराला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे असे शेअर बाजार तज्ञांचे मत आहे...
( share market jump, sensex nifty today, india us trade deal 2026, trump modi deal, tariff reduction, stock market rally, indian economy )
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: