ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील संकल्प..17/02/2026

Автор: Dattadham sarkar Sangamner

Загружено: 2026-02-17

Просмотров: 244

Описание: #datta #purvaj_mukti_dham #purvajmukti #vyasanmuktikendra
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून चॅनेलला Subscribe करा / @digambarfoundation

परम पूज्य गडगे महाराज यांनी वयाच्या बारा वर्षांपासून दत्तगुरूंची ध्यान साधना करत बारा वर्षांचे एक
तप पूर्ण केले.त्या साधनेच फळरूप म्हणून परम पूज्य गडगे महाराजांना दत्तगुरूंची कृपा झाली
त्याच ठिकाणी महाराजांनी दत्तगुरूंचे भव्य दिव्य मंदिर उभारले. गेली तीस वर्षांपासून परम पूज्य गडगे महाराज
दत्त धाम सरकारच्या दरबारात येणाऱ्या भक्तांच्या खालील समस्या दवा आणि दुवा करून सोडवतात
दत्तधाम सरकार(पूर्वज मुक्तिधाम केंद्र)
वडगाव पान,ताः संगमनेर जि.अ.नगर,महाराष्ट्र
अधिक माहितीसाठी संपर्क
📳 7219303981, 📳9850729459
संकल्प प्राथर्ना ध्यान धारणा पुर्णपणे फ्री आहे.. तुम्हाला जर फळ प्राप्ती हवी असेल तर आपल्या
इच्छानुसार पंचसुक्ताचा अभिषेक करणे गरजेचा असतो. ते करण्यासाठी कुणालाही सक्ती नाही.
तीन प्रकारचे हवन
1. आरोग्य हवन, 2. समास्या निवारण हवन, 3. महामृतुंजय हवन
वरीलप्रमाणे तीन हवन करण्यासाठी दोन दिवस लागतील..
वरीलप्रमाणे दिलेले हवन गुरुवार आणि रविवार या दिवशी केले जातात.
सकाळी 6:00 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत, प्रार्थना, संकल्प, आरती, अभिषेक, हवन, ध्यानसाधना, हे सर्व करावे लागते.
या सर्व दिवसभरातील प्रक्रिया झाल्यानंतर श्री परमपूज्य गडगे महाराज तुम्हाला फ्री मध्ये भेटतात..
जर तुम्हाला आयुर्वेदिक औषधे घ्यायचे असतील तर तुम्हाला विकत घ्यावी लागते..
समस्या निवारण हवन व आरोग्य हवन करण्यासाठी सकाळी 6:00 आरती, त्यानंतर 7:00 ते 8:00 ध्यान साधना, 8:30 ते 10:30 अभिषेक, 12:30 ते 2:00 महाप्रसाद, 2:00 ते 4:00 हवन, 6:00 वाजता आरती हे सर्व प्रक्रिया करणे आवश्यक आहे
वरील प्रमाणे हवन करण्यासाठी तीन दिवस लागतील.. आपल्या घरी हवन करायचे असतील तर करू शकता इथेच केली पाहिजे असे कोणालाही सक्ती नाही.
रविवारी ज्यांना हवन करायचे नसेल त्यांना गुरुचरित्राचे पारायण करावे लागेल 3 दिवसाचे पारायण केल्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये कधी पण नंबर लागेल, 7 दिवसाचे पारायण केल्यानंतर 8 ते 9 दिवसात नंबर लागेल पारायण केल्यानंतर अभिषेक करणे गरजेचे असते.
'अभिषेक तुम्हाला घरी करायचा असला तर घरी करू शकता कोणालाही सक्ती नाही.
ज्यांना आयुर्वेदिक औषधे घ्यायचे असतील त्यांनी कुठलीही पावती फाडण्याची गरज नाही
7) दारू सोडवण्यासाठी सूचनाः-रविवार आणि गुरुवार सकाळी 6 ते 9 च्या वेळेमध्ये कधी पण नंबर लागेल, दत्तधामच्या
परिसरात दारू पिऊन येण्यास सक्त मनाई आहे
महाप्रसाद 24 तास फ्री आहे.

भाविकानी व भक्तांनी दत्तधाम सरकार मध्ये येताना कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा
आमचा पत्ता
दत्तधाम सरकार ( पूर्वज मुक्तिधाम केंद्र )
वडगाव पान, ताः संगमनेर जि. अ.नगर,महाराष्ट्र
संपर्क
📳 7219303981, 📳9850729459
Whatsapp Now:- 7219303981
◆ Find Me On Map: https://maps.app.goo.gl/1VHNefc6UHJ2D...
◆ Follow me on Instagram: datta_dham_sarkar
◆ For more information, kindly visit the website : https://digambarfoundation.com/

Thanks For Watching Our Channel.
Have A Nice Day ...
Subscribe For More Updates ...

#datta #purvaj_mukti_dham #purvaj mukti #vyasanmuktikendra #vyasanmukti #gadge maharaj #dattaguru #sadhguru #sadhguru jaggi vasudev #sadhguru meditation #sadhguru videos #sadguru karauli shankar updates #karauli shankar #karauli shankar mahadev official #dattamaharaj #astrology #dattatreya #motivation #datta #dattasevekari #facts #bageshwardhamsarkar #datta #marathi #live #motivational #inspirational #love yourself #Bageshwar #shastridhirendra krishna ji #maharajsanskar tv #satsang tv #shubh tv #bageshwar dham#news #bageshwar dham balaji maharaj #live #dattaguru #purvaj_mukti_dham #purvaj #vyasanmuktikendra #vyasanmukti #dattaguru #sadhguru #sadhguru jaggi vasudev #sadhguru meditation #sadhguru #sadguru #karauli #karauli shankar #karauli shankar mahadev official #dattamaharaj #astrology #dattatreya #motivation #datta #dattasevekari #facts #bageshwardhamsarkar #datta #marathi #live #motivational #inspirational #love #Bageshwar #shastridhirendra krishna ji #maharajsanskar #bageshwardham #bageshwar dham

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
LIVE🔴दत्तधाम सरकार मधील संकल्प..17/02/2026

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील संकल्प..17/02/2026

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील संकल्प..17/02/2026

LIVE🔴दत्तधाम मधील प्रार्थना व संकल्प   17/02/2026

LIVE🔴दत्तधाम मधील प्रार्थना व संकल्प 17/02/2026

Города падают. Провал и треск под землёй. Горят древние растения

Города падают. Провал и треск под землёй. Горят древние растения

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील संकल्प..17/02/2026

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील संकल्प..17/02/2026

Ajit Pawar Accident Breaking News | ब्लॅक बॉक्स जळाल्याने अपघाताचं गूढ वाढलं? | Bade Mudde

Ajit Pawar Accident Breaking News | ब्लॅक बॉक्स जळाल्याने अपघाताचं गूढ वाढलं? | Bade Mudde

Rosjanie uciekają z Biełgorodu – ukraińska zemsta nadchodzi

Rosjanie uciekają z Biełgorodu – ukraińska zemsta nadchodzi

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील एकदिवसीय महाहवन..17/02/2026

LIVE🔴दत्तधाम सरकार मधील एकदिवसीय महाहवन..17/02/2026

क्यों मैया यशोदा ने नन्हे कान्हा के साथ भगवान शिव जी को भी दंड दिया? | Yashomati Maiya Ke Nandlala

क्यों मैया यशोदा ने नन्हे कान्हा के साथ भगवान शिव जी को भी दंड दिया? | Yashomati Maiya Ke Nandlala

प्रेमानंद महाराज यांच्या रुपात साक्षात देवानं दर्शन दिलं,सत्य घडलेली घटना | माणिक महाराज रेंगे |

प्रेमानंद महाराज यांच्या रुपात साक्षात देवानं दर्शन दिलं,सत्य घडलेली घटना | माणिक महाराज रेंगे |

चार ते पाच वर्षांपासून मुक्तीच नाही ?  #dattadham #dattadhamsarkar

चार ते पाच वर्षांपासून मुक्तीच नाही ? #dattadham #dattadhamsarkar

नमस्कार केल्याने कसा चमत्कार घडतो? | Ft. Sunita tai latkar | Sweet talks | Marathi Podcast

नमस्कार केल्याने कसा चमत्कार घडतो? | Ft. Sunita tai latkar | Sweet talks | Marathi Podcast

महाराष्ट्राची बातमी Live: CBI चौकशी; पण घातपाताची शंका कायम? CBI Probe in Ajit Pawar’s plane crash

महाराष्ट्राची बातमी Live: CBI चौकशी; पण घातपाताची शंका कायम? CBI Probe in Ajit Pawar’s plane crash

Ajit Pawar Accident Breaking News | ब्लॅक बॉक्स जळणे हे संशय वाढणारी बाब, लोंढे संतापले | Bade Mudde

Ajit Pawar Accident Breaking News | ब्लॅक बॉक्स जळणे हे संशय वाढणारी बाब, लोंढे संतापले | Bade Mudde

लहान असताना वडील घर सोडून गेले, घरात सुख नव्हतं म्हणून आले दत्त धाम सरकारला...!

लहान असताना वडील घर सोडून गेले, घरात सुख नव्हतं म्हणून आले दत्त धाम सरकारला...!

Największa Dostawa Dronów Rosji to KATASTROFA: Jak Arsenał 6000 FPV Nagle WYBUCHŁ

Największa Dostawa Dronów Rosji to KATASTROFA: Jak Arsenał 6000 FPV Nagle WYBUCHŁ

दत्तधामसरकारपूर्वजमुक्तिधामकेंद्र नवग्रहशांती व्यसनमुक्ती अंगातयेणे बाहेरीलबाधा व आरोग्यहवन केलेजाते

दत्तधामसरकारपूर्वजमुक्तिधामकेंद्र नवग्रहशांती व्यसनमुक्ती अंगातयेणे बाहेरीलबाधा व आरोग्यहवन केलेजाते

पटेल - तटकरेंवर डाव उलटला पवारांनी म्हंटले तेच घडले अजित पवारांचे आमदार फुटले!

पटेल - तटकरेंवर डाव उलटला पवारांनी म्हंटले तेच घडले अजित पवारांचे आमदार फुटले!

Rosja przekroczyła wszelkie granice – nocna odpowiedź Ukrainy bez litości dla Moskwy

Rosja przekroczyła wszelkie granice – nocna odpowiedź Ukrainy bez litości dla Moskwy

“पितृदोषामुळे घरात सतत अशांती राहते व भांडणे होत होती; दत्त धाम सरकारमध्ये त्याचा उलगडा झाला.”

“पितृदोषामुळे घरात सतत अशांती राहते व भांडणे होत होती; दत्त धाम सरकारमध्ये त्याचा उलगडा झाला.”

Dattadham sarkar Sangamner Live Sankalp

Dattadham sarkar Sangamner Live Sankalp

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]