मराठी मायबोली | अभिमान आपल्या भाषेचा 🚩 | मराठी भाषा दिवस विशेष | स्वलिखित कविता – मृदुला कुलकर्णी
Автор: Mrudula Kulkarni | Kavita Ani Barach Kahi
Загружено: 2026-02-27
Просмотров: 131
Описание:
मराठी भाषा दिवसानिमित्त सादर करत आहे माझी स्वतः लिहिलेली कविता — “मराठी मायबोली” ✍️❤️
ही कविता माझ्या मनातून उमटलेली, माझ्या लेखणीतून जन्मलेली एक स्वलिखित रचना आहे. आणि विशेष म्हणजे आजच मराठीभाषा गौरव दिन 2026 या दिवशी ही कविता मला सुचली व लगेच सादर करत आहे.
मराठी ही फक्त भाषा नाही, ती आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपल्या भावना आहेत.
या कवितेद्वारे मी माझ्या मायबोलीप्रती असलेला अभिमान आणि प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक मराठी मनाला ही कविता नक्कीच भावेल अशी आशा आहे 🌸
सर्व मान्यवर साहित्यिकांना विनम्र अभिवादन! 🙏
जर तुम्हाला ही स्वलिखित कविता आवडली तर
Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 नक्की करा.
चॅनेल: 🌸 मृदुला कुलकर्णी | कविता आणि बरंच काही...
#मराठीमायबोली #मराठीभाषादिवस #स्वलिखितकविता #मराठीकविता #orignalcontent #original#maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: