रेशीम धागा निर्मिती व्यवसाय माहिती | Reshim Dhaga Vyavsay | Silk Thread Manufacturing in Marathi
Автор: उद्योग मार्ग Udyog Marg
Загружено: 2023-10-14
Просмотров: 10103
Описание:
नमस्कार मित्रांनो,
आज आपण जाणून घेणार आहोत रेशीम धागा निर्मिती व्यवसाय (Silk Thread Manufacturing Business) –
👉 रेशीम धागा तयार करण्याची प्रक्रिया
👉 लागणारे कच्चा माल व मशिनरी
👉 व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक
👉 विक्रीचे पर्याय आणि बाजारपेठ
रेशीम धाग्याला टेक्सटाईल उद्योग, साडी, लेहेंगा, ड्रेस मटेरियल व एम्ब्रॉयडरी कामात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कमी गुंतवणुकीत सुरू करून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारता येतो आणि चांगला नफा मिळवून देतो.
👉 जाहिराती साठी संपर्क - 7020311309
⸻
Disclaimer :
हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने तयार केला आहे. येथे दिलेली माहिती व्यवसाय कल्पना म्हणून आहे, कमाईची किंवा यशाची कोणतीही हमी दिलेली नाही.
This video is only for educational purposes and does not guarantee income or profits.
⸻
#ReshimDhaga #SilkThreadBusiness #TextileBusiness #KapadaVyavsay #ManufacturingBusiness #SmallBusinessIdea #BusinessMarathi #MarathiBusiness #UdyogMarg #StartupMarathi #BusinessTips #NewBusinessIdea
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: