काव्यसौंदर्य कसे लिहावे/काव्यसौंदर्य/Kavyasoundrya/इ.-९वी व इ.-१०वी/मराठी /9th.&10th./IkiranMARATHI
Автор: Rajkiran
Загружено: 2020-10-21
Просмотров: 23922
Описание:
सर्वांना नमस्कार
इयत्ता-९वी व इयत्ता-१०वी या वर्गासाठी पाठ्पुस्तकातील समाविष्ट भाग म्हणजे "काव्यसौंदर्य " याबाबत सखोल व परिपूर्ण विवेचन या YoutubeVideo च्या माध्यमातून केले आहे.
कृतिपत्रिके मध्ये पद्य विभागात ही कृती ०२ गुणांसाठी विचारली जाते . तसेच कृतिपत्रिके मधील पद्य विभागातील अ,आ,इ मधील जवळपास १०गुणांची कृती सोडवण्यासाठी या Video चा आपणास उपयोग होणार आहे.
Std.9th & Std.10th -Kavyasoundrya -MARATHI.
मी Rajkiran Birajdar (राजकिरण बिराजदार ) आपल्या I'kiran MARATHI या आपल्या youtube channel च्या माध्यमातून आपणापर्यंत पोहंचवत आहे. Video पूर्ण पहा व आकलन करा.
Like,Subscribe ,Share करा
नवरस/Navaras
# • नवरस/Navras/ रसविचार/ Rasvichar / इ.९वी /म...
IkiranMarathi या आपल्या youtube channel वरील सर्व video पाहाण्यासाठी खालील Linkला Clik करा
# / ikiranmarathirajkiran
धन्यवाद ,
आपला IkiranMARATHIRajkiran
Rajkiran Birajdar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: