आमचं गांव आमचा विकास (GPDP) 2019-2020 ते 2024-2024 पंच वार्षिक आराखडा तयार
Автор: जय मल्हार न्युज चॅनेल
Загружено: 2020-01-21
Просмотров: 61
Описание:
भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत संस्थेमार्फत युवारंग फाउंडेशन,नंदुरबार
याचे संयुक्त विद्यमानाने पंचायत समिती अंतर्गत आमचं गांव आमचा विकास (GPDP) 2019-2020 ते 2024-2024 पंच वार्षिक आराखडा तयार करणेसाठी प्रकाश गावीत सभापती पं.स.नंदुरबार व उपसभापती लताबेन पटेल सहाय्यक गटविकासाधिकारी दिनेश वळवी,विस्तार अधिकारी वाय डी पवार,भैय्या निकुभ युवारंग फाऊंडेशनचे जितेंद्र लुळे आदी उपस्थित होते
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: