स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व इयत्ता आठवी |iyta 8vi swadhyay 9 swataryaladhyache antimparv
Автор: A.K.Education Maharashtra
Загружено: 2025-12-03
Просмотров: 58
Описание:
स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व इयत्ता आठवी |iyta 8vi swadhyay 9 swataryaladhyache antimparv
#स्वाध्यायस्वातंत्र्यलढ्याचेअंतिमपर्वइयत्ताआठवी
#iyta8viswadhyay9 #swataryaladhyacheantimparv
या व्हिडिओ मध्ये खालील स्वाध्यायाची उत्तरे दिली .👇
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे)
(१) वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही होते. हे पहिले
(२) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला असे म्हटले जाते.
(३) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.
(२) आझाद हिंद सेनेला शस्त्रेखाली ठेवावी लागली.
(३) प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. ३. पुढील तक्ता पूर्ण करा.
संघटना संस्थापक फॉरवर्ड ब्लॉक इंडियन इंडिपेंडन्स लीग
तुफान सेना
४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) शिरीषकुमारचे कार्य तुम्हांस कसे प्रेरणादायी आहे?
(२) इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले?
(३) राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली?
उपक्रम
(१) आझाद हिंद सेनेने दिलेल्या लढ्यातील घटनांची कालरेषा तयार करा.
(२) १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाची छायाचित्रे आंतरजालाच्या साहाय्याने मिळवून राष्ट्रीय दिनांच्या निमित्ताने त्यांचे प्रदर्शन आयोजित करा.
Sadhyay class 8, Swadhyay sawtantry ladhyache antim parv, स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व, स्वाध्याय इयत्ता आठवी, स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास, Swadhyay class 8 history, Swadhyay std 8, स्वाध्याय वर्ग आठवा, स्वाध्याय वर्ग आठवा इतिहास, इयत्ता आठवी इतिहास, Class 8 history, वर्ग 8 वा इतिहास पाठ 9वा स्वाध्याय वर्ग 8 वा इतिहास पाठ 9वा इयत्ता आठवी इतिहास पाठ 9वा स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास पाठ 9वा इयत्ता आठवी स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व इयत्ता आठवी स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व, class 8 history chapter 9th, swadhyay class 8th history chapter 9th, question answer class 8 history chapter 9th, exercise class 8th history chapter 9th, workshop class 8 history chapter 9th, Swatantra ladhya che antim parv, swadhyay Swatantra ladhache antim parv, class 8 Swatantra ladhyache antim parv, swadhyay class 8 Swatantra ladhache antim parv,vikaskedarsir ,A.K.Education Maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: