करपा डाग जागेवर थांबले ✅ प्रोबेजचा जबरदस्त परिणाम | शेतकरी महेश टेकाळे यांचा अनुभव
Автор: Agri Search India
Загружено: 2025-09-17
Просмотров: 7942
Описание:
गेल्या 2-3 वर्षांत करपा रोगामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं.
महेश शिवाजी टेकाळे (पांगरे, करमाळा, सोलापूर) यांनी दोन प्लॉट्समध्ये प्रयोग केला:
👉 एका प्लॉटवर केमिकल फंगीसाईड्स
👉 आणि दुसऱ्यावर Agri Search चा "प्रोबेज"
📌 प्रोबेज वापरलेल्या प्लॉटमध्ये:
खालून वरपर्यंत पानं हिरवीगार 🌱
करपा डाग जागेवर थांबले
पानं निरोगी राहिल्यामुळे एक्सपोर्टसाठी दर्जेदार माल
शेजारील बागेत ५-६ पानं गेली, पण स्वतःच्या बागेत एकही पान गेलं नाही ✅
💡 शेतकऱ्यांचा अनुभव स्पष्ट सांगतो: करपा थांबवायचा असेल, तर प्रोबेज हा उत्तम पर्याय आहे.
#Probez #BananaFarming #करपा_रोग #AgriSearch #FarmerExperience #BananaCrop #ExportQuality #HighYield
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: