गावरान बाजरीची भाकरी | मऊ आणि फुगलेली भाकरी कशी बनवावी? | Traditional Marathi Recipe
Автор: बायकोच्या हातचं!
Загружено: 2026-02-11
Просмотров: 76
Описание:
आज आपण पाहणार आहोत पारंपरिक गावरान पद्धतीने मऊ आणि फुगलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची. नवशिक्यांसाठी सोपी पद्धत आणि खास टिप्स जरूर बघा.
साहित्य: • 2 कप बाजरी पीठ
• कोमट पाणी
• चिमूटभर मीठ
जर व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 🔁 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: