🔴 LIVE: भव्य बैलगाडा शर्यत - किन्हई फाटी (कोरेगाव) | शिवजयंती निमित्त भव्य मैदान
Автор: mslive12
Загружено: 2026-02-28
Просмотров: 50917
Описание:
🔴 थेट प्रक्षेपण: शिवजयंती निमित्त भव्य बैलगाडा शर्यत (एक आदत एक बैल मैदान) 🔴
शिवजयंतीच्या पवित्र निमित्ताने, 'पैलवान नितीन भाऊ लवंगारे मित्रपरिवार' आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार थेट अनुभवा फक्त MS LIVE वर! अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणाऱ्या या 'एक आदत एक बैल' मैदानात राज्यातील नामवंत बैलगाडे सहभागी होत आहेत.
📍 स्थळ / Location:
मौजे किन्हई फाटी, ता. कोरेगाव, जि. सातारा
🗓️ दिनांक / Date: रविवार, ०१ मार्च २०२६
🏆 भव्य बक्षिसे (Prize Details):
🥇 प्रथम क्रमांक: ₹ ७१,००० + मानाची ढाल (राष्ट्रवादी युवा नेते साहिल बाबा शिंदे)
🥈 द्वितीय क्रमांक: ₹ ५१,००० + मानाची ढाल (पैलवान नितीन लवंगारे मित्रपरिवार, कोरेगाव)
🥉 तृतीय क्रमांक: ₹ ३१,००० + मानाची ढाल (विपुल येवले, वर्धमान येवले मित्रपरिवार)
🏅 चतुर्थ क्रमांक: ₹ २१,००० + मानाची ढाल (पैलवान रोहन भोसले, पैलवान अभी भोसले - एकसळ)
🏅 पंचम क्रमांक: ₹ ११,००० + मानाची ढाल (आकाश फळके)
🏅 सहावा क्रमांक: ₹ ९,९९९ + मानाची ढाल (हॉटेल आठवण आंबवडे - सुनील मामा)
🏅 सातवा क्रमांक: ₹ ७,७७७ + मानाची ढाल (नवनाथ लवंगारे)
🔸 क्वॉर्टर फायनलसाठी प्रत्येकी: ₹ २१०० + मानाची ढाल (जनता मटन शॉप - सद्दाम कलाल)
🛡️ ढाल सौजन्य: जगदंब स्वीट्स होम - अतुल निकम (किन्हई)
🎤 समालोचक (Commentators): प्रताप तात्या झांजुर्णे आणि विकास सर जगदाळे
🏁 पंच कमिटी:
झेंडा पंच: धनावडे बापू (कोरेगाव)
निकाली पंच: कार्लोस पैलवान, बुवा फाळके
फाटी सौजन्य: गोरख शिंदे, महेश शिंदे
📱 अधिक माहितीसाठी संपर्क (Contact for details):
नागेश मदने: ९९२१२७५६२९
बाबू पैलवान: ८६००९१७०५७
ऋतिक ड्रायव्हर: ८६२५९६०३८१
पैलवान अमोल साळुंखे: ९८९०४९२८४३
सुमित ड्रायव्हर: ९९७५३२०८
प्रतीक निकम: ९०२२७५०६९७
✅ ऑनलाइन नोंदणी (Online Registration - Entry Fee ₹800):
शिवाजी जाधव (8600494766) | अनिकेट पिसाळ (9322822771) | स्वप्नील मदने (9665317628) | निखिल तांबे (7745868522) | सागर ढोले (9552790163)
🔔 Subscribe to MS LIVE and turn on notifications so you never miss an update from the ground!
👍 Like, Share, and Support!
#BailgadaSharyat #MSLIVE #Koregaon #Satara #Shivjayanti2026 #BullockCartRace #BailgadaPrem #KinaiFati #LiveBailgada #MaharashtraTradition
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: