Savji Mutton Controversy | सावजी मटणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद नेमका कुठे पोहोचला ?
Автор: LS Marathi
Загружено: 2026-08-08
Просмотров: 1806
Описание:
विदर्भाची प्रसिद्ध खाद्यसंस्कृती असलेल्या सावजी मटणाबाबत तुकाराम मुंडे यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मुंडेंच्या वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेत ‘सावजी हा विदर्भाचा ब्रँड आणि आमची शान आहे’, अशी भूमिका मांडली.दरम्यान, चौफेर टीकेनंतर तुकाराम मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत माफी मागण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे. आपलं वक्तव्य हे खाद्यसंस्कृतीचा किंवा कोणत्याही समाजाचा अवमान करण्यासाठी नव्हतं, तर तो आपला वैयक्तिक अनुभव असल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलं.
#tukarammundhe #chandrashekharbawankule #savjimutton #savji #nagpur #vidarbha #maharashtrapolitics #nagpurnews #vidarbhanews #maharashtranews #marathinews #breakingnews #latestnews #lokshevay #lsmarathi #viralnews
(Tukaram Mundhe, Chandrashekhar Bawankule, Savji Mutton, Savji Food, Savji Mutton Controversy, Nagpur Savji, Nagpur Food, Vidarbha Food, Savji Restaurant, Maharashtra Politics, Tukaram Mundhe Statement, Bawankule Statement, Nagpur News, Vidarbha News, Maharashtra News, Marathi News)
L S Marathi हे पुणेस्थित आघाडीचे मराठी न्यूज चॅनेल असून प्रामाणिक, विश्वासार्ह आणि जलद गतीने बातम्या देण्याचे ध्येय बाळगते. महाराष्ट्रातील घडामोडींपासून ते देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांपर्यंत सर्वकाही आपल्या मातृभाषेत – मराठीत!
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: