मी बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता- माधवी जाधव
Автор: JANATA NEWSxPRESS
Загружено: 2026-01-26
Просмотров: 13127
Описание:
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने माधवी जाधव यांनी महाजनांना थेट जाब विचारला. पालकमंत्र्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही, असा पवित्रा संबंधित माधवी जाधव यांनी घेतला
https://www.prajasattakjanata.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: