पत्रिकेत 'कालसर्प योग' असलेला माणूस संकटात सापडतो का? पहा संपूर्ण व्हिडीओ.
Автор: Deshpande Panchang Astro
Загружено: 2024-08-09
Просмотров: 13545
Описание:
कालसर्प योगाविषयी समज-गैरसमज, प्राचीन ग्रंथांत उल्लेख इत्यादी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये.
Time stamp
00:00 - Start video
00.37 कालसर्पयोग : समज-गैरसमज
02.24 प्राचीन ग्रंथांत उल्लेख
02.52
राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या मध्ये सर्व ग्रह पडल्यास त्याला 'कालसर्प योग' म्हणतात. हा 'दरिद्रयोग' असतो.
या योगावर जन्मलेल्यांचे आयुष्य कष्टप्रद असते.
03.50 - हा योग पूर्णपणे वाईट नसतो.
अनेक यशस्वी लोकांचा जन्म या योगावर झालेला आहे.
04.35 कालसर्प योगाचे प्रकार :
अनंत
कुलिक
वासुकी
शंखपाल
महापद्म
तक्षक
कर्कोटक
शंखचूड
घातक
विषधर
शेषनाग
09.45 कालसर्प योगावरचे उपाय
नागपंचमीचे व्रत करावे.
चांदीच्या नागाचे पूजन करावे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: