Uddhav Thackeray Raj Thackeray LIVE : युतीनं कुठले कार्यकर्ते नाराज? कोणाचा फायदा? | Shivsena MNS
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-30
Просмотров: 6845
Описание:
Uddhav Thackeray, Raj Thackeray युतीमुळे कार्यकर्ते खुश आहेत. मात्र अनेकांचे तिकीट जागावाटपात कापलं गेलं आहे. मनसेतून ( MNS ) यशवंत किल्लेदार ( Yashwant Killedar ) यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे सेनेतील प्रकाश पाटणकर ( Prakash Patankar ) यांचा शिंदे सेनेत प्रवेश. पाटणकरांना शिवसेनेतून मिळाला एबी फॉर्म. मात्र याच वार्डातून माजी आमदार सदा सरवणकर ( Sada Sarvankar ) यांचे कट्टर समर्थक नाराज. कुणाल वाडेकर यांचा ऐनवेळेला पत्ता कट झाल्याने शिंदे सेनेत नाराजी उफाळून आलीय. ( Eknath Shinde Shivsena )
LIVE : Raj Thackeray, Uddhav Thackeray युतीनं कुठले कार्यकर्ते नाराज? कोणाचा फायदा?
#rajthackeray #uddhavthackeray #shivsena #mns #bmcelection
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: