LIVE : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कार सोहळा
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-02-17
Просмотров: 844
Описание:
सहावा बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कार सोहळा 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता नवी दिल्ली येथे पार पडतोय.
या वर्षासाठीच्या नामांकनांची घोषणा 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. यामध्ये पाच आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे- क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, नेमबाज सुरुची सिंह आणि ॲथलीट ज्योती याराजी.
या पुरस्काराद्वारे, भारतीय महिला खेळाडूंनी 2025 मध्ये क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे. देशातील क्रीडा विश्वाशी संबंधित सर्व महिलांच्या कामगिरीचा गौरव यातून केला जातो.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: