झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर ही पाउडर रोज सकाळी उपाशी पोटी घ्या | Weight loss Powder |
Автор: flavorswithmanisha
Загружено: 2025-02-10
Просмотров: 413225
Описание:
वेटलॉस पावडर रेसिपी ✨
एका पॅनमध्ये मंद आचेवर भाजून घ्या:
✅ 2 चमचे बडीशेप (Fennel Seeds) – पचनक्रिया सुधारते.
✅ 2 चमचे ओवा (Carom Seeds) – चरबी कमी करण्यास मदत.
✅ 2 चमचे जवस (Flax Seeds) – फॅट बर्निंग आणि फायबरयुक्त.
✅ 2 चमचे जिरे (Cumin Seeds) – मेटाबोलिझम वाढवते.
✅ 2 चमचे धने (Coriander Seeds) – शरीर डिटॉक्स करते.
✅ 1 चमचा मेथी दाणे (Fenugreek Seeds) – ब्लड शुगर नियंत्रित करते.
✅ 2-3 तुकडे दालचिनी (Cinnamon) – चरबी जाळते आणि साखर नियंत्रित ठेवते.
👉 सर्व साहित्य मंद आचेवर भाजून थंड करा, बारीक पूड करून घ्या.
💡 कसं घ्यावं?
1 चमचा पावडर कोमट पाण्यात सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणानंतर घ्या. काही दिवसांतच बदल जाणवेल!
🔥 हा उपाय नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: