गुळाची लापशी एकदा करून बघाच || laapsi indian tradishanal sweet dish ||
Автор: Anna baba's kitchen
Загружено: 2025-10-03
Просмотров: 156712
Описание:
नमस्कार मित्रांनो
नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारताचे पारंपारिक गोड पदार्थ म्हणजेच लापशी बनवणार आहोत लापशी आपण अनेक ठिकाणी सणावाराला कोणत्या उत्सवाला खाल्ले असेल आज आपण एकदम हटके पद्धतीने गुळाची लापशी बनवणार आहोत
लागणारे साहित्य:
गव्हाचा भरडा ( दलिया)
गुळ
तूप
काजू बदाम मनुके
इत्यादी
#viralvideo #recipe #food #cooking #laapsi #laapsi #लापशी #indiansweetrecipe #indiantraditionalfood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: