पाषाणांत दडलेलं प्राचीन श्री दत्तगुरू मठ | एडगाव-सांगुळवाडी,वैभववाडी Ancient Temple at Vaibhavwadi
Автор: Maratha Life
Загружено: 2023-10-07
Просмотров: 249531
Описание:
#kokan #ancient #vaibhavwadi #yedgaon ##sindhudurg #mtdc #ancienthistory #ancienttemple #kokanancient #sangulwadi
मंडळी,
कोकणातील प्राचीन मंदिरे म्हणजे आपला मराठ लाईफ युट्यूब चॅनलचा आवडता विषय. आज पर्यंत वैभववाडी तालुक्यातील बऱ्याच गावांतून मंदिराविषयी माहिती मिळवून ती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आपण केला आहे.
आज अशाच प्रकारचे निसर्गाच्या गर्द छायेत व पाषाणांत दडलेलं श्री दत्त महाराजांच प्राचीन मंदिर (मठ) आपण या व्हिडीयो मध्ये पाहणार असून त्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तरी हा व्हिडीयो जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून याची माहिती सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: