छगन न आणलं ईघन भाग ६ | Chhagan N Aanal Ighan Part 6 | Nivrutti Ingale Comedy
Автор: Nivrutti Ingale Comedy
Загружено: 2025-07-11
Просмотров: 92837
Описание:
"छगन न आणलं ईघन" "Chhagan N Aanal Ighan" ही एक विनोदी मालिका आहे. यामध्ये एका गावात राहणाऱ्या काही लोकांची सोबतच छगन नावाच्या एका अवगुण्या माणसाची गोष्ट आहे.
मालिकेचा हा सहावा भाग आहे, ज्याचे टायटल "पोलिसाशी पंगा" "Polisashi Panga" असे आहे. यात गावात सरपंच आणि पोलिस यांच्यात होणारे वाद विवाद दाखवले आहेत.
कलाकार
१) माधुरी खरात
२) विद्या काळे
३) नेहा शेळके
४) अजय जोहरे
५) अमोल खरात
६) विकास वाघ
७) अजय हरणे
८) दिनेश पाटील
९) दीपक वावरे
१०) आकाश कांबळे
११) विठ्ठल ढोणे
१२) निखिल इंगळे
१३) निवृत्ती इंगळे
कॅमेरा
अमोल खरात
प्रोडक्शन मॅनेजर
अजय जोहरे
लेखक / दिग्दर्शक
निवृत्ती इंगळे
आपलं vlog चॅनेल
/ @nivruttiingalevlogs
Instagram
/ nivrutti.ingale
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: