Sangamner Seva Samiti vs Mahayuti –
Автор: Sangamner Special
Загружено: 2025-11-27
Просмотров: 1208
Описание:
नमस्कार संगमनेरकरांनो!
नगरपालिकेची निवडणूक आता तापली आहे आणि लढत दोनच पॅनलमध्ये अडकली आहे—
👉 Sangamner Seva Samiti
vs
👉 Mahayuti
पण मतदानाचा दिवस जवळ येत असताना एक प्रश्न सगळ्यांच्या मनात:
मahayuti ग्राउंडवरून गायब का?
आणि Seva Samiti Action Mode मध्ये का?
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत —
✔ Seva Samiti आणि महायुतीतील नेतृत्वातील फरक
✔ 1.0 vs 2.0 नॅरेटिव्हची खरी बाजू
✔ संगमनेरची खरी प्रगती
✔ भविष्याचा प्लॅन कोणाकडे?
✔ प्रचारातील मोठा फरक
हा भाग पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा!
Sangamner Election 2025 चं सर्व अपडेट मिळत राहावं म्हणून चॅनेल Subscribe करा!
#SangamnerElection2025 #SangamnerNews #Sangamner2_0 #SangamnerSevaSamiti #Mahayuti #SatyajeetDadaTambe #SangamnerUpdate #SangamnerPoliticalUpdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: