डवरी गोंधळी | पारंपारिक कला | DRS PRODUCTION
Автор: DRS PRODUCTION
Загружено: 2025-11-30
Просмотров: 949
Описание:
डवरी गोंधळी समाजाची ओळख तशी जुनीच म्हणावी लागेल कारण सासर माहेरच कुलदैवत जोतिबा असल्याने लग्न कार्यानंतर डवरी गोंधळी घरी यायचे..
व देवाचा गोंधळ घालायचे..
ही एक पारंपारिक कलाकृती आहे.
त्याबद्दलचा एक छोटासा प्रयत्न केला आहे
त्याला पाहून प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा...
Director - Rohini Shinde
Special thanks - Uttam Shinde , Hiraman Shinde, Arun Lagas
#marathi
#marathishortfilm
#marathisong
#davarigondhali
#डवरीगोंधळी
#मराठी
#Drsproduction
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: