ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Osmanabad, Aurangabad MP election management consultants in India (1952-2019) उस्मानाबादमधील खासदार

Автор: Digineta Election Design Video Analysis Voterlist

Загружено: 2021-07-23

Просмотров: 127

Описание: Welcome to the Vijayi Election management consultants(Mumbai)

Based India, This channel Features election predication, election analysis, election videos, Political leader’s speech and so much more.

#OsmanabadJilha
#OsmanabadLokSabha
#OsmanabadElection
#Khasdar

आई तुळजाभवानीचे मंदिर असलेला उस्मानाबदचा मतदारसंघ आहे. लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांनी मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे. या मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा हे चार विधानसभा मतदारसंघ, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 2004 पर्यंत राखीव होता.

१९५२ च्या पहिल्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे दिवाण राघवेंद्र श्रीनिवासराव हे निवडून गेले होते. त्यांना १,०१,५७३ एवढी मते मिळाली होती

१९५७ च्या दुसर्‍या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे व्यंकटराव श्रीनिवासराव हे निवडून गेले होते. त्यांना ९४,७७२ एवढी मते मिळाली होती

१९६२ च्या तिसर्‍या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे तुळशीराम आबाजी पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १,१७,०६० एवढी मते मिळाली होती

१९६७ च्या चौथ्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे तुळशीराम आबाजी पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १६२१४६ एवढी मते मिळाली होती

१९७१ च्या पाचव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे तुळशीराम आबाजी पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १,७८,३९१ एवढी मते मिळाली होती

१९७७ च्या सहाव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे तुकाराम सदाशिव श्रंगारे हे निवडून गेले होते. त्यांना १,६२,९३४ एवढी मते मिळाली होती

१९८० च्या सातव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे त्र्यंबक मारोतराव सावंत हे निवडून गेले होते. त्यांना १,७२,४९३ एवढी मते मिळाली होती

१९८४ च्या आठव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे हे निवडून गेले होते. त्यांना २,१०,७२७ एवढी मते मिळाली होती

१९८९ च्या नवव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे हे निवडून गेले होते. त्यांना २,५२,८४१ एवढी मते मिळाली होती

१९९१ च्या दहाव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे हे निवडून गेले होते. त्यांना २,३६,६२७ एवढी मते मिळाली होती

१९९६ च्या अकराव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनाचे शिवाजी विठ्ठलराव कांबळे हे निवडून गेले होते. त्यांना १,९८,५२१ एवढी मते मिळाली होती

१९९८ च्या बाराव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे हे निवडून गेले होते. त्यांना २,८०,५९२ एवढी मते मिळाली होती

१९९९ च्या तेराव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनाचे शिवाजी विठ्ठलराव कांबळे हे निवडून गेले होते. त्यांना २,५२,१३५ एवढी मते मिळाली होती

२००४ च्या चौदाव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेच्या कल्पना रमेश नरहिरे ह्या निवडून गेल्या. त्यांना २,९४,४३६ एवढी मते मिळाली होती

२००९ च्या पंधराव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील हे निवडून गेले. त्यांना ४,०८,८४० एवढी मते मिळाली होती

२०१४ च्या सोळाव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र विश्वनाथ गायकवाड हे निवडून गेले. त्यांना ६,०७,६९९ एवढी मते मिळाली होती

२०१९ च्या सतराव्या लोकसभेत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे निवडून गेले. त्यांना 5,96,640 एवढी मते मिळाली होती

Hit the subscribe button to be notified when we upload new videos on YouTube.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Osmanabad, Aurangabad MP election management consultants in India (1952-2019) उस्मानाबादमधील खासदार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Osmanabad Loksabha Constituency | कधीकाळी होता काँग्रेसचा गड, आता कुणाचा दबदबा? Dharashiv Lok Sabha

Osmanabad Loksabha Constituency | कधीकाळी होता काँग्रेसचा गड, आता कुणाचा दबदबा? Dharashiv Lok Sabha

जनादेश-२०१९ उस्मानाबाद मतदारसंघ आढावा

जनादेश-२०१९ उस्मानाबाद मतदारसंघ आढावा

Maharashtra LIVE Superfast News : 07 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 7 Feb 2026 : ABP Majha

Maharashtra LIVE Superfast News : 07 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 7 Feb 2026 : ABP Majha

Top Headlines Today | 7 Feb 2026 | 9 AM | ZP Election Voting | Ajit Pawar Death News | Marathi News

Top Headlines Today | 7 Feb 2026 | 9 AM | ZP Election Voting | Ajit Pawar Death News | Marathi News

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

Лавров РАЗНЁС Каю КАЛЛАС в прямом ЭФИРЕ ООН — ЗАЛ ПРОСТО ОНЕМЕЛ! #новости

Лавров РАЗНЁС Каю КАЛЛАС в прямом ЭФИРЕ ООН — ЗАЛ ПРОСТО ОНЕМЕЛ! #новости

उस्मानाबाद मतदारसंघाचे १९६२ पासूनचे आमदार | All MLA in Osmanabad Assembly Since 1962

उस्मानाबाद मतदारसंघाचे १९६२ पासूनचे आमदार | All MLA in Osmanabad Assembly Since 1962

देवेंद्र तुने ये क्या किया? १४ ट्वीट्सने उघडला रहस्यमयी पेटारा! #DevendraFadanvis #SharadPawar

देवेंद्र तुने ये क्या किया? १४ ट्वीट्सने उघडला रहस्यमयी पेटारा! #DevendraFadanvis #SharadPawar

Ritu Tawade Mumbai Mayor : महापौर होताच रितू तावडे यांचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय

Ritu Tawade Mumbai Mayor : महापौर होताच रितू तावडे यांचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय

Supriya Sule यांना बाजूला ठेवण्यासाठी Patel, Sunil Tatkare यांनी Sunetra Pawar यांना कसं पुढे आणलं ?

Supriya Sule यांना बाजूला ठेवण्यासाठी Patel, Sunil Tatkare यांनी Sunetra Pawar यांना कसं पुढे आणलं ?

Sharad Pawar यांना Sunetra Pawar यांचं नेतृत्व मान्य ? पवारांच्या भुमिकेमागे वेगळं राजकारण शिजतंय ?

Sharad Pawar यांना Sunetra Pawar यांचं नेतृत्व मान्य ? पवारांच्या भुमिकेमागे वेगळं राजकारण शिजतंय ?

Top Headlines Today | 7 Feb 2026 | 12 PM | ZP Election Voting | BMC Mayor News | Marathi News

Top Headlines Today | 7 Feb 2026 | 12 PM | ZP Election Voting | BMC Mayor News | Marathi News

Sakalchya 100 Batmya | सकाळच्या बातम्यांचे अपडेट्स | ZP Election Voting News | Marathi News

Sakalchya 100 Batmya | सकाळच्या बातम्यांचे अपडेट्स | ZP Election Voting News | Marathi News

NCP Breaking LIVE | Sharad Pawar Parth Pawar Jay Pawar यांच्यात महत्त्वाची बैठक | Marathi News

NCP Breaking LIVE | Sharad Pawar Parth Pawar Jay Pawar यांच्यात महत्त्वाची बैठक | Marathi News

Dharashiv loksabha Result 2024 : लोकसभेची जाागा जिंकणारच,ओमराजे निंबाळकर लीडवर

Dharashiv loksabha Result 2024 : लोकसभेची जाागा जिंकणारच,ओमराजे निंबाळकर लीडवर

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 8 AM 06 February  2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 8 AM 06 February 2026 | Marathi News tv9 marathi

Для Чего РЕАЛЬНО Нужен был ГОРБ Boeing 747?

Для Чего РЕАЛЬНО Нужен был ГОРБ Boeing 747?

Путин передал решающий сигнал. Об этих результатах переговоров не говорят | Роман Безсмертный

Путин передал решающий сигнал. Об этих результатах переговоров не говорят | Роман Безсмертный

Uddhav Thackeray यांनी Loksabha Election साठी कंबर कसली, १० गडी उतरवले मैदानात | Maharashtra

Uddhav Thackeray यांनी Loksabha Election साठी कंबर कसली, १० गडी उतरवले मैदानात | Maharashtra

Maharashtra LIVE Superfast News : 06 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 7 Feb 2026 : ABP Majha

Maharashtra LIVE Superfast News : 06 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 7 Feb 2026 : ABP Majha

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]