सणासुदीला घरी बनवा गोड पदार्थ बेसन रवा बर्फी | Besan Rawa Barfi
Автор: Pratibha Firodiya's Kitchen
Загружено: 2023-08-11
Просмотров: 11679
Описание:
बेसन रवा बर्फी साठी साहित्य -
एक वाटी दाबून गच्च भरून बेसन पीठ.
त्याच वाटीने एक वाटी साखर.
त्याच वाटीने अर्धी वाटी रवा.
त्याच वाटीने अर्धा ते पाऊण वाटी तूप.
सात ते आठ बारीक केलेली इलायचीची पूड.
पाक करण्या साठी अर्धा वाटी पाणी.
अगदी थोडासा खाण्याचा पिवळा रंग.
एक दहा रुपयाचा छोटा मिल्क पावडरचा पॅकेट.
आवडीप्रमाणे ड्रायफूट.
मेडीयम साईज च्या वाटेने हे जर प्रमाण घेतलं, तर साधारण अर्धा किलोच्या आसपास ही बर्फी तयार होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: