अस केल Dream World Resort मधी Enjoy 🕺🏊🥽 || Dream World Resort || Vasai and Virar best water park
Автор: Travel With Bhavya
Загружено: 2023-02-13
Просмотров: 22643
Описание:
अस केल Dream World Resort मधी Enjoy 🕺🏊🥽 || Dream World Resort || Vasai and Virar best water park || With Reasonable Price
उन्हाळ्याच्या दिवसात रिसॉर्ट मध्ये जायला खूप भारी वाटते. आज आपण आलोय मुंबईत विरार मध्ये असणाऱ्या Dream World Waterpark & Beach Resort या रिसॉर्ट मध्ये.
सकाळी गाड़ी ने रिज़ॉर्ट ला पोहचालों .
तिकीट प्रत्येकी ६५० होती, ती काढून आम्ही आतमध्ये जाऊन कपडे Change करून घेतले आणि नाश्ता केला. नाश्ता केल्यावर खरी सुरवात झाली धम्माल करायला.
दुपारी १२.३० ला Wave Pool मध्ये मज्जा घेतली आणि जेवायला गेलो. दुपारी १२.३० जेवायच्या वेळी रिसॉर्ट पूर्ण बंद असते. जेवल्यावर परत सर्वजण मज्जा करू लागले आणि संध्याकाळी ४ वाजता Wave Pool मध्ये जाऊन आम्ही बाहेर आलो.
चहा पिऊन रिसॉर्टच्या गाडीतूनच घराकडे निघालो. मस्त गेला आजचा दिवस.
🙈if you Like This Video Do Like 👍
Share and comment
and Don't forget
to subscribe My YouTube channel and also Don't forget to turn on the bell 🔔 Notification .😊😉
#waterpark #dreamworld #dreamworldresort
#resort #bhaveshpatil
#virar #vasai #naigaon
#Mumbai #india #maharastra
#virarbestresort #bestresortunder500
#wavepool #2022
#hindiyoutuber
#resotforenjoy
#resortforfriends
#resortforfamily
#bestresortinvirar
#wavepoolresort
#resortunder500
#resortunder700
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: