“काय असते काळी यादी?”/MPSCने काळी यादी जाहीर केली!
Автор: Abhijat Marathi
Загружено: 2025-09-19
Просмотров: 2413
Описание:
#MPSC #GroupCExam2024 #Maharashtra #MPSCNotification #MPSCGroupC #MPSCUpdates #MPSCExamNews #MaharashtraJobs #MPSCPreparation
#abhijatmarathiofficial
📢 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी उमेदवारांकरिता ठळक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
या व्हिडिओत आपण प्रसिद्धीपत्रकातील महत्त्वाच्या सूचना, आवश्यक माहिती आणि आयोगाच्या संकेतस्थळावर कसे पाहायचे याची माहिती घेणार आहोत.
🔹 या व्हिडिओत समाविष्ट:
✅ गट-क मुख्य परीक्षेबाबत ताज्या सूचना
✅ उमेदवारांसाठी आयोगाचे मार्गदर्शन
✅ अधिकृत प्रसिद्धीपत्रकाची माहिती
✅ संकेतस्थळावरून सूचना कशा पाहाव्यात
📌 अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या: [mpsc.gov.in]
🎯 Subscribe करा अजून Updates साठी: अभिजात मराठी
🔖 Hashtags:
#MPSC #GroupCExam2024 #Maharashtra #MPSCNotification #MPSCGroupC #MPSCUpdates #MPSCExamNews #MaharashtraJobs #MPSCPreparation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: