Fishing Net Market Mumbai 2024 | 100रू से starting | सर्वात स्वस्त मासे पकडण्याचे जालें
Автор: Aware Cha Dadus
Загружено: 2024-06-14
Просмотров: 30597
Описание:
Fishing Net Market Mumbai 2024 | 100रू से starting | सर्वात स्वस्त मासे पकडण्याचे जालें .
#fishng
#mumbaiwholesalemarket
#wholesalemarket
#fishingnetmarket
#viral
#fishingnetwholesalemarket
#fishingnetmarket
#fishingnet
🙏नमस्कार मित्रांनो🙏
आज मी जात आहे ते म्हणजे मुंबई मशिद बंदर इकडे मित्रांनो फिशिंग रिलेटेड. वस्तू म्हणजे फिशिंग नेट होलसेल आणि स्वस्त दरात मिळते. हेच बघण्यासाठी आज मी चाललोय ते म्हणजे मुंबई. इथे जाऊन आपण मार्केट एक्सप्लोर करून बघू की किती वस्तू स्वस्त दरात मिळतात,
नमस्कार मंडळी 🙏
मी रोशन ठाकूर आपल्या आवरे चा दादूस या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत.
मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद..🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: