Chhava Movieमुळे चर्चा, छत्रपती Sambhaji Maharaj यांच्या आयुष्यात Kavi Kalash यांची भूमिका काय होती?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-13
Просмотров: 350353
Описание:
#BolBhidu #ChhatrapatiSambhajiMaharaj #KaviKalash
मराठ्यांच्या रक्तरंजित इतिहासाचे नायक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनेक वेगवेगळ्या अंगाने अभ्यासण्याचं, संशोधन करण्याचं काम मागील कित्येक वर्षांपासून सुरु आहे. कित्येक लेखक, कांदबरीकार, अभ्यासक यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर कादंबऱ्या, कथा, संशोधनात्मक पुस्तकं मागील कित्येक वर्षांपासून प्रकाशित केली आहेत. संभाजी महाराजांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटना घेऊन अनेक वेगवेगळ्या पैलूने चित्रपट येत आहेत, मालिका येत आहेत, अनेक नवीन पुस्तक येत आहेत, अनेक नवीन संशोधनं समोर येत आहेत. संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्याच अनेक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक असलेले व्यक्ती म्हणजे कवी कलश. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातली दोस्ती नेमकी कशी होती ? कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात कधी आले ? कवी कलशांची बदनामी नेमकी कधीपासून आणि कुणी सुरु केली ? पाहूया या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: