झणझणीत
Автор: Sayalivannekitchen
Загружено: 2026-01-25
Просмотров: 1623
Описание:
🔥 झणझणीत गावरान मटन रस्सा | अस्सल देशी चव | Village Style Mutton Recipe 🔥
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खऱ्या गावरान पद्धतीने बनवलेलं झणझणीत मटन 🤤
घरच्या घरी, अगदी हॉटेलसारखी चव येईल असा मटन रस्सा कसा बनवायचा ते सविस्तर दाखवलं आहे.
हा मटन रस्सा खास
✔️ गावाकडची अस्सल पद्धत
✔️ घरचे मसाले
✔️ घट्ट, तिखट आणि झणझणीत चव
✔️ भाकरी, चपाती किंवा भातासोबत परफेक्ट
👉 रविवारी स्पेशल जेवणासाठी किंवा पाहुण्यांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
📝 Video मध्ये काय पाहणार आहात?
✔️ मटन मॅरिनेशन टिप्स
✔️ गावरान मसाल्याची योग्य पद्धत
✔️ परफेक्ट रंग आणि तेल सुटेपर्यंत शिजवण्याची ट्रिक
✔️ रस्सा झणझणीत कसा ठेवायचा
❤️ जर रेसिपी आवडली तर
👍 Video Like करा
💬 Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा
🔔 sayalivanne_kitchen ला Subscribe करा
📢 आणि Video शेअर करायला विसरू नका
📌 Follow करा:
Instagram | YouTube : @sayalivanne_kitchen
#झणझणीतमटन
#गावरानमटन
#MuttonRecipe
#VillageStyleMutton
#SpicyMutton
#MarathiRecipe
#SayalivanneKitchen
#DesiFood
#HomeStyleCooking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: