12:30
Автор: Mr Temkarr
Загружено: 2026-02-22
Просмотров: 166
Описание:
12:30 cha lagna… ani aamhi ajun traffic madhye! 😱
12:30 चं लग्न… आणि आम्ही अजून ट्रॅफिकमध्ये! 😱
आजचा दिवस खूप special होता कारण 12:30 चं लग्न होतं… पण problem अशी की आम्ही 12:20 पर्यंत अजून ट्रॅफिकमध्येच अडकलो होतो! 😱
Bus late झाली, traffic full jam, आणि tension high level ला पोहोचली होती.
आम्हाला खरंच वाटायला लागलं होतं की लग्न miss होणार की काय!
या vlog मध्ये बघा –
🚍 Last minute rush
😅 आमची tension + masti
😂 Friends ची full drama reaction
⏳ Time against race
शेवटी आम्ही वेळेत पोहोचलो का नाही?
ते जाणून घ्यायला full video नक्की बघा! 👀🔥
जर video आवडला तर Like करा 👍
Comment मध्ये सांगा – तुम्ही कधी असं lagna/important event ला late झालात का?
Subscribe करायला विसरू नका ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: