Koligeet Songs || Aai Ekveera Songs || लय भारी Banjo Party Vengurla, Shiroda...
Автор: Dipesh Toraskar
Загружено: 2021-03-18
Просмотров: 281266
Описание:
नमस्कार मंडळी,
गावठी पद्धतीने वाजलेली कोळीगीते म्हणजे नक्की काय तर, आपण बघतोच कि मुंबईच्या बँजो पार्टी मधे कोळी गीते ही जरा वेगळ्या style ने वाजवली जातात पण आपल्या गावठी पद्धतीत म्हणायच झाल तर कच्ची ढोलक नावाच जे वादय असत त्या वाद्याच्या तालावर कोळीगीते जेव्हा वाजतात तेव्हा अगदी नाचावस वाटत... खरच कच्ची वादनात जी जादु आहे ती खरच कमाल आहे ....
मग नक्की बघा गावठी कच्ची ढोलक ची कमाल.....
विडियो आवडल्यास आमच्या चॅनल ला Subscribe करा तसेच अजुन आवडली असेल तर Like करा...
Use Earphones
असेच आमच्या चॅनल ला सहकार्य करत राहा
असेच नवनवीन बँजो संबधित विडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहु..
धन्यवाद.....!!!
आमच्या येथे लग्नाच्या Banjo orders स्विकारल्या जातील..
संपर्क..
W. App. 9168067772
Contact no. 7448192254
Kindly contact on whatsapp..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: