BMC BHARTI, Police Bharti व MPSC साठी 'मराठी व्याकरण' - अतिसंभाव्य प्रश्न | Santosh Pawar Sir
Автор: Omkar Career Academy
Загружено: 2026-02-05
Просмотров: 85
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
या लाईव्ह सेशनमध्ये आपण BMC कामगार भरती, हायकोर्ट, पोलीस भरती, आणि MPSC कम्बाईन गट ब व क साठी अत्यंत महत्त्वाचे असलेले मराठी व्याकरण व शब्दसंग्रह (अतिसंभाव्य प्रश्न) सविस्तरपणे अभ्यासणार आहोत.
👨🏫 मार्गदर्शक: संतोष पवार सर (MPSC STI ASO परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम)
या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत?
मराठी व्याकरणातील कठीण संकल्पनांचे सोपे स्पष्टीकरण.
परीक्षेत वारंवार विचारले जाणारे शब्दसंग्रह.
कमी वेळेत अचूक उत्तरे कशी शोधायची याची ट्रिक.
📌 उपयुक्त परीक्षा:
BMC कामगार भरती
पोलीस भरती २०२४-२५
मुंबई उच्च न्यायालय भरती
MPSC Combine (PSI/STI/ASO)
🔔 आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि नवीन अपडेट्ससाठी Bell Icon दाबा!
#MarathiVyakaran #MPSC #PoliceBharti #BMCBharti #SantoshPawarSir #MarathiGrammar #OmkarCareer Academy #MPSCCombine #CompetitiveExams #MaharashtraBharti #STIASO #bmcbharti2026 #bmcbharti #highcourtldcpreparation #highcourtclerk #highcourtmumbai #highcourtjobs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: