महाशिवरात्र विशेष: • ॐ नमः शिवाय मंत्र जप | १०८ वेळा शक्तिशाली शिव मंत्र | सकारात्मक उर्जेसाठी
Автор: Aradhana Official Channel
Загружено: 2026-02-14
Просмотров: 1772
Описание:
ॐ नमः शिवाय! 🙏🔱 श्री स्वामी समर्थ!
महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर, 'आराधना ऑफिशियल' घेऊन येत आहे भगवान शिवशंकरांचा अत्यंत शक्तिशाली 'ॐ नमः शिवाय' हा मंत्र जप.
या मंत्राचे महत्त्व:
• 'ॐ' हे सृष्टीचे मूळ असून 'नमः शिवाय' हा पंचाक्षरी मंत्र आत्मशुद्धी करतो.
• या मंत्राच्या जपाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि मनःशांती लाभते.
• दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हा जप ऐकल्याने किंवा म्हटल्याने कार्यसिद्धी होते.
हा व्हिडिओ महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर (विशेषतः निशीथ काळात किंवा प्रदोष काळात) ऐकणे अत्यंत फलदायी ठरेल.
|| हर हर महादेव ||
#Mahashivratri2026 #Mahashivratri #LordShiva #HarHarMahadev #ShreeSwamiSamarth #MahadevPujaVidhi #NishithKaal #PradoshKaal #MarathiSpirituality #AaradhanaOfficial #OmNamahShivay #MahadevMantra #ShivaChanting #Mahashivratri2026 #Meditation #SpiritualAwakening #MarathiBhakti #HarHarMahadev #ShreeSwamiSamarth #AaradhanaOfficial#महाशिवरात्र२०२६ #शिवपूजा #निशीथका #राशीभविष्य #astrology #hinduprayer #राशीभविष्य #साप्ताहिकराशीभविष्य #horoscope #साप्ताहिकराशीभविष्य #hinduguru #hindumantra #aquarius #swamisamarth #marathiastrology
Om Namah Shivay 108 times, Shiv Mantra chanting, Mahashivratri special mantra, Meditation music Marathi, Om Namah Shivay Jap, Lord Shiva powerful mantra, Spiritual Marathi channel, Aaradhana Official, शिव मंत्र जप, महाशिवरात्र मंत्र. Mahashivratri 2026 date and time, Mahashivratri puja muhurat 2026, Nishith kaal timing 15 Feb 2026, Pradosh kaal shiva puja, Mahashivratri marathi video, Aaradhana Official Mahashivratri, महाशिवरात्र पूजा विधी, निशीथ काळ वेळ, शिवरात्र शुभ मुहूर्त.
"आराधना" हे नवं युट्यूब चॅनल आपल्याला आध्यात्मिक दिव्यतेची गोडी चाखण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरणार आहे.
या चॅनलवर आपल्याला मिळतील…
• मराठी अभंग
• भक्तीगीतं
• देवाची गाणी
• भजन-किर्तन
• स्तोत्र
• मंत्रोच्चार आणि
• आध्यात्मिक खजिना…
आपल्या जीवनात एक दिव्य आणि आध्यात्मिक अनुभव घ्या !
/ @aradhanaofficialchannel
“आराधना” युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ
LIKE करा👍
SHARE करा
SUBSCRIBE करा
आणि भक्तिपंथाच्या या अमूल्य प्रवासाचा एक भाग व्हा
Join Us
⦿ YouTube: / @aradhanaofficialchannel
⦿ Facebook: / aradhanaofficialchannel
⦿ Instagram: / aradhanaofficialchannel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: