आषाढ स्पेशल एक विस्मरणात गेलेला रुचकर पदार्थ # बाजरीच्या खजुऱ्या / millet or bajari ki khajuriya
Автор: Easy & Tasty Recipes With Pooja
Загружено: 2021-07-12
Просмотров: 755
Описание:
आषाढ महिन्यात बनवले जाणारे अनेक पदार्थ आहेत पण त्यातील हा पदार्थ आता विस्मरणात गेला.
पण आता आपण याचा आस्वाद घेऊ शकतो,
बाजरीच्या सोबत गुळ आणि तिळ यामुळे त्याची चव अप्रतिम असते तुम्ही नक्की करून बघा .
साहित्य:
◆बाजरी पीठ-1वाटी
◆चिरलेला गुळ -1वाटी
◆विलायची पूड - 1tsp
◆तीळ गरजेनुसार
◆मीठ चवीपुरते
◆पाणी
◆तेल तळण्यासाठी
********************************************
जर तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असेल तर आमच्या channel ला subscribe करा आणि video ला like करा आणि रेसिपी कशी वाटली तेही comment मध्ये सांगा.
🙏
thanks for watching video 😊🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: